Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात | Sakal Media

अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक झाला अपघात.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या.
दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान.
राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादच्या दिशेने रवाना.